मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा टाकला आहे. यावर भाजपचे नेते किरिट सैामय्या म्हणाले, ''मला विश्वास आहे की एनआयए, ईडी यांनी चौकशी केली आता सीबीआय करत आहे. पुढे आयकर विभाग त्यांची चैाकशी करेल. ठाकरे सरकारच्या गैरव्यवहाराचा हिशोब जनतेसमोर येणार,''
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics